आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचे चटके सोसणार्‍या जनतेला महावितरणचा दरवाढीचा शॉक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्‍ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे. प्रत्येक युनिटमागे 25 ते 50 पैशांची वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ एक ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती कोलमडल्याचे कारण पुढे करत महावितरणने दरवाढीची मागणी केली होती. वीज नियामक मंडळाने महावितरणची ही दरवाढ मंजूर केली आहे.
पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज पोहचेल - पंतप्रधान
वीज संकट : राज्यातील 10 संच बंद; भारनियमन वाढण्याची चिन्हे
'सोलर स्टॉर्म'मुळे झाली होती २१ राज्यातील वीज गायब ?