आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येक चौथी स्त्री दुसरे बाळ जन्माला घालण्यात असमर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शहरी भागांत प्रत्येक चौथी महिला दुसर्‍या अपत्याला जन्म देण्यात असमर्थ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जीवनशैली, आरोग्यविषयक अडचणी त्यामागे असल्याचे नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटीच्या सर्व्हेत समोर आले आहे.नऊ केंद्रांवर झालेल्या संशोधनात्मक अभ्यासानुसार मुंबईत २० टक्के, चेन्नईत २९, हैदराबाद व बंगळुरूत २५-२५ आणि कोलकात्यात २३ टक्के महिला या अडचणीचा सामना करत असल्याचे स्पष्ट झाले.

अडचणी :
- पहिल्या बाळाचा उशिराने जन्म
- ओटीपोटाचा संसर्ग
- शुक्राणू दर्जा, प्रमाणातील बदल
- वजन वाढल्यामुळे स्त्रियांत बीजांडाचे आजार, तर पुरुषांत शुक्राणूसंख्येत घट.
बातम्या आणखी आहेत...