आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेल ताज पॅलेसमध्ये झहीर- सागरिकाचे ग्रॅंड रिसेप्शन, पाहा गेस्टचे एक्सक्लूसिव फोटोज....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारा श्री सुब्रतो रॉय झहीर-सागरिकासोबत... - Divya Marathi
सहारा श्री सुब्रतो रॉय झहीर-सागरिकासोबत...

मुंबई- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगेच्या मॅरेजचे ग्रॅंड रिसेप्शन सोमवारी रात्री मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमध्ये पार पडले. या फंक्शनमध्ये बॉलिवूड, स्पोर्ट्स वर्ल्ड, बिजनेस वर्ल्डमधील हस्तियां पोहचल्या होत्या. फंक्शन मधील एक्सक्लूसिव फोटोज समोर आले आहेत. 23 नोव्हेंबरला केले होते कोर्ट मॅरेज.....

 

झहीर आणि सागरिकाने 23 नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केले होते. सागरिका घाटगे महाराष्ट्रातील सोलापूरची राहणारी आहे. 'चक दे गर्ल' नावाने ओळखली जाणारी सागरिकाने आपल्या करियरच्या सुरूवातीला मॉडेलिंग केले होते. तिने शाहरुख खानसोबत फिल्म 'चक दे इंडिया' केली होती. 

 

हे सेलिब्रिटीज दिसले फंक्शनमध्ये-

 

- या फंक्शनमध्ये सर्वात मोठे अट्रॅक्शन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा राहिली. पार्टीत विराट-अनुष्काने झहीर-सागरिकासोबत जोरदार डान्स केला. फंक्शनमध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, पत्नी प्रियांकासह सुरेश रैना, माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ, आशीष नेहरा आदी पोहचले होते. याशिवाय टेनिस स्टार सानिया मिर्झा, बॉलिवूडमधून अॅक्ट्रेस सुष्मिता सेन, बीना काक, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी, बॉबी देओल सुद्धा इव्हेंटमध्ये पोहचले होते. याशिवाय पार्टीत सहारा श्री सुब्रतो रॉय सुद्धा दिसले.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, झहीर-सागरिका ग्रॅंड रिसेप्शन फंक्शनचे एक्सक्लूसिव फोटोज...

बातम्या आणखी आहेत...