आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीचा काका ते किराणा दुकानदार कुणी कसा केला विनयभंग, वाचा आपबिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ लखनऊ - वयाच्‍या पाचव्‍या वर्षांपासून आपला कुणी आणि कसा विनयभंग केला याचा पाढाच उत्‍तर प्रदेशातील एका तरुणीने फेसबुकवर वाचला आहे. बाल लैंगिक छळाच्‍या विरोधात जनजागृतीसाठी त्‍याचा संपादित अंश आम्‍ही प्रकाशित करत आहोत.
नेमके काय लिहिले तरुणीने ?
> त्‍या तरुणीने फेसबुक पेजवर एक पोस्‍ट लिहिली.
> यात तिने लिहिले, ''जेव्‍हा मला बलात्‍कार, विनयभंग या शब्‍दांचा अर्थही कळत नव्‍हता तेव्‍हापासून मला ओंगाळवाण्‍या नजरा आणि स्‍पर्श सहन करायची सवय झाली.
> असे माझ्या एकटीसोबत घडले असे नाही तर जवळपास 80 टक्‍के महिलांना मुलींना अशा प्रकाराला समोरे जावे लागते.
> होस्‍टेलमध्‍ये असताना आम्‍ही मैत्रिणींनी यावर रात्रभर जागून चर्चा केली. त्‍यामुळे अनेकीसोबतच असे झाल्‍याचे आम्‍हाला कळले. मात्र, या बाबत आम्‍ही कधीच उघड-उघड बोललो नाही'', असेही तिने लिहिले.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, तरुणीने सांगितलेले ओंगाळवाणे अनुभव तिच्‍याच शब्‍दांत... आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा तरुणीची पोस्‍ट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...