आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या राज ठाकरेंबाबत हे Unknown Facts तुम्ही वाचले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'राज ठाकरे' हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. महाराष्ट्रात तर राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. महाविद्यालयीन काळात व्यंगचित्रकार बनण्याचे स्वप्न असणाऱ्या राज ठाकरे यांनी काकाच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना, शिवसेना आणि शिवसेनेतून बाहेर पडून 'महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना' या पक्षाची स्थापना असा राज यांचा प्रवास आहे. पण त्यांच्या खासगीजीवनाबाबत लोकांना फराशी माहिती नाही. असेच त्यांच्या खासगी जीवनातील काही Facts आपण आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, राज ठाकरे यांच्या खासगी आयुष्याविषयी...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...