आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीस सरकारने शंभर दिवसांत काढले १२२८ जीआर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळ, नापिकी आणि गारपीट यांचा सत्तेवर आल्या आल्या सामना करावा लागल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या फडणवीस सरकारने शंभर दिवसांत सरकारी खर्चात ४० टक्के कपात, नागरिकांना दर्जेदार शासकीय सेवेचा हक्क देण्यासाठी सेवा हमी विधेयक आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. तसेच शंभर दिवसांत तब्बल १२२८ जीआर (परिपत्रके) काढण्याचा विक्रमही नोंदवला आहे.