आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री फडणवीस- शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो.. - Divya Marathi
फाईल फोटो..
मुंबई- मुख्‍यमंत्री फडणवीस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच भेट झाल्‍याचे वृत्‍त आहे. बैठक नेमकी कशासंबंधात झाली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र समृध्‍दी महामार्गाबाबत उभयंतांमध्‍ये चर्चा झाल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा हे सध्‍या 3 दिवसांच्‍या मुंबई दौ-यावर आहेत. ते मात्र या बैठकीस उपस्थित नव्‍हते.
बातम्या आणखी आहेत...