आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Court Order To Om Puri Give Wife Nandita Per Month 2.90 Lakh

ओम पुरींना कोर्टाचा दणका, पत्नीला महिना 3 लाख देण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जेष्ठ अभिनेते ओम पुरी यांना मुंबईतील एका फॅमिली कोर्टाने चांगलाच दणका दिला असून, पत्नी नंदिता हिला महिन्याकाठी 2 लाख 90 हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. पत्नी नंदिता हिने पती ओम पुरी गंभीर आरोप करीत ते आपला छळ करीत असून घरखर्चालाही पैसे कमी देत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत कोर्टाने हे आदेश दिले आहेत.
पुढे वाचा, अभिनेते ओम पुरी आणि पत्नी नंदिता यांच्यात काय आहे नेमका वाद...