मुंबई/नागपूर - दुचाकी, चारचाकी वाहनांचे फॅन्सीनंबर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस
वाढत आहेत. हवा तो नंबर घेऊन फॅन्सी नंबर प्लेट तयार करण्याची फॅशनच झाली
आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अशी वाहने दररोज दिसतात. यावरुन फॅन्सी नंबर
प्लेटवर कारवाई करण्याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. अशा नंबर
प्लेटमुळे वाहनाचा निट नंबर कळत नाही. या संग्रहात पाहा, नंबर प्लेटवर कुणी 214
ला राम असे लिहीले, तर कुणी 1255 ला आरएसएस.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, FANCY NUMBER PLATES...