आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: वानखेडे स्टेडियमवर सचिनला मानवंदना, पाहा ते भावनिक क्षण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडूलकर आज 24 वर्षाची लांबलचक कारकिर्द संपवत निवृत्त झाला. आज शेवटच्या दिवशीला अलविदा करण्यासाठी मागील दोन दिवसासारखेच वानखेडे स्टेडियम खचाखच भरले होते. वेस्ट इंडीज संघाची शेवटची विकेट पडली आणि मैदानावर एकच जल्लोष झाला. सचिन सचिन असा जयघोष तीन दिवसापासूनच सुरु आहे. पण या जल्लोषाला निराशेची झालर होती. आपला सचिन आता खेळताना कधीच दिसणार नाही ही कल्पनाच कोणाला सहन होत नव्हती.
पुढे एक-एक छायाचित्रातून पाहा, सचिनच्या विदाईचे ते भावनिक क्षण.......