आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील अरुणाचल प्रदेश भवनला आग, अग्निशमन दलाच्‍या 3 गाड्या घटनास्‍थळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई- वाशी रेल्‍वे स्‍टेशनजवळील अरुणाचल प्रदेश भवनाला आज दुपारी आग लागली. अग्निशमनदलाच्‍या 3 गाड्या घटनास्‍थळी पोहोचल्‍या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात त्‍यांना यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही. या इमारतीच्‍या 8व्‍या मजल्‍याला प्रथम आग लागली व नंतर ती वर पसरत गेली, अशी माहिती आहे. तब्‍बल 15 मजल्‍यांची ही इमारत आहे.  या इमारतीमध्‍ये अनेक क‍मर्शियल कार्यालये आहेत. इमारतीमधून सर्व लोकांना सुरक्षितरीत्‍या बाहेर काढण्‍यात आले आहे. तसेच या भवनाशेजारील इमारतीही खाली करण्‍यात आल्‍या आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...