आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire In Mumbai Fort Area, Fire In Harish Chambers Building. 4 Fire Tenders Are On The Spot. Fire Under Control.

मुंबई : फोर्टमधील हरीश चेंबर इमारतीला भीषण आग, जिवीतहानी नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील फोर्ट परिसरातील हरीश चेंबर इमारतीतील दुस-या मजल्याला आज सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागली असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तर 5 वॉटर टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तासाभराने ही आग नियंत्रणात आली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतेही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, आर्थिक नुकसान झाले आहे.