आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : नया नगरमधील आग नियंत्रणात, सिलिंडर स्‍फोटामुळे घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धारावीमध्‍ये असलेल्‍या नया नगर परिसरातील एका घराला आग लागल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या आगीतील नुकसानाविषयी माहिती समोर आली नसली तरी, चार फायर इंजिन आणि पाण्‍याचे पाच टँकर घटनास्‍थळी दाखल झाले. काही तासांच्‍या प्रयत्‍नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात आले.
- गॅस सिलिंडरच्‍या स्‍फोटामुळे ही आग लागल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
- परिसरात धुराचे लोट पाहून लोकांनी गर्दी केली होती.
- अग्‍निशमन दलाचे जवान तत्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले.
- काही तासांच्‍या प्रयत्‍नानंतर आग विझवण्‍यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आगीचे फोटो...