आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत वांद्रा लिकिंग रोडवरील KFC आऊटलेटला आग, पाहा छायाचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच वांद्रे परिसरातील केएफसी आऊटलेटला लागलेल्या आगीमुळे समस्येत भर पडली आहे. वांद्रा लिकिंग रोडवर असलेल्या या आऊटलेटला आग लागल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी वाढली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. वाहतूक पोलिसांनी लिंकिंग रोडवरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. या आगीत काहीही जिवीतहाणी झालेली नाही. किरकोळ आर्थिक हानी झाली आहे.
पुढे पाहा, केएफसी आईटलेटला लागलेल्या आगीची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...