आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी तरुणाने उडवले होते जगातील पहिले विमान, सिनेमातून उलगडला जीवनप्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जवळपास अडीच वर्षांपूर्वी 'हवाईजादा' सिनेमा आला होता. या सिनेमात आयुष्यमान खुराणा हा मुख्य भूमिकेत होता. सिनेमाचे कथानक भारतीय वैज्ञानिक शिवकर बापूजी तळपदे यांच्या जीवनपटावर आधारीत होते. शिवकर बापूजी यांना पहिले विमान तयार करून उडणारे भारतीय शास्त्रज्ञ मानले गेले होते. मात्र, इतिहासात राइट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावल्याचे सांगितले जाते.

'हवाईजादा' सिनेमात आयुष्मान खुराणायाने शिवकर बापूजी तळपदे यांची भूमिका साकारली. चला जाणून घेऊया ख-या शिवकर बापूजी तळपदे यांचा जीवनाविषयी...

मुंबईमध्ये झाला होता जन्म-
शिवकर बापूजी तळपदे यांचा जन्म मुंबईमध्ये 1864 मध्ये झाला होता. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिक्षण घेतले आणि येथेच ते शिक्षण म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. शिवकर बापूजी यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन आपत्ये होती.

विमानशास्त्रामधून मिळाले विमान तयार करण्याचे तंत्र
शिवकर बापूजी तळपदे यांन विमान बनवण्याचे तंत्र महर्षी भारव्दाज यांच्या विमानशास्त्रातून मिळाली. या शास्त्रामध्ये 8 अध्याय, 3000 श्लोक आणि 100 खंडांमध्ये विमान बनवण्याचे तंत्र सांगितलेले होते. यामध्ये विमान बनवण्याचे 500 सिध्दांत आहेत आणि 32 पध्दतीने 500 प्रकारचे विमान कसे बनवता येते हेदेखील सांगण्यात आले आहे. आज आपण जे विमान पाहतो, ते याच तंत्राने बनवण्यात आलेले असल्याचे दिसते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...  राइट ब्रदर्स यांच्या 8 वर्षांपूर्वी रचला होता इतिहास आणि शिवकर बापूजी यांचा आयुष्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...