आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रत्‍नागिरीत वादळात अडकली बोट, समुद्रात उडी मारुन कोळ्यांनी वाचवला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्‍ट्रातील रत्‍नागिरी येथील समुद्रकिना-यावरची ही घटना आहे. 19 सप्‍टेंबरच्‍या वादळी पावसानंतर 12 कोळी मासेमारी करण्‍याकरीता समुद्रात गेले होते. मात्र समुद्रामध्‍येच असताना वादळात त्‍यांची नाव अडकून पडली. यापासून वाचण्‍यायसाठी सर्व 12 जणांनी समुद्रात उडी मारली. किनारा फार लांब नसल्‍यामुळे सर्वजण पोहत सुरक्षितपणे किना-यावर पोहोचले. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ... 
 
 
बातम्या आणखी आहेत...