आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Devotees Dead In Accident At Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे महामार्गावर भाविकांचा टेम्‍पो उलटला, पाच ठार, 20 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आज (सोमवार) पहाटे 2 वाजताच्‍या सुमारास भाविकांचा एक टेम्‍पो उलटला. यात पाच जण जागीच ठार झाले असून, 20 जण जखमी आहेत. ही घटना माडप बोगद्याजवळ घडली.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, अपघातग्रस्‍त भाविक हे कार्ला येथून एकविरे देवीचे दर्शन घेऊन मुंबईकडे येत होते. मात्र, त्‍यांचा टेम्पो उलटला. या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत.