आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताची पाहाणी करण्यास गेलेल्या पोलिसांच्या गाडीला धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पवई येथे झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव सुमोने धडक दिली यात पाच पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहाटे चारच्या सुमारास पोलिस पथक पवई येथे झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी गेले होते. पोलिस पथकाच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव सुमोने धडक दिली. या अपघातात पाच पोलिस आणि सुमो चालक जखमी झाले. सुमो चालक वैद्यकीय तपासणी करुन तो नशेत होता का, याची पोलिस चौकशी करत आहेत.
मुंबईत तरुणींच्या हत्येचे सत्र, ऑगस्ट महिन्यात सापडले चार मृतदेह