मुंबई - देशातील मोठ्या शहरात अनेक सर्वाजनिक ठिकाणी प्रेमी युगुल बसलेले दिसतात. प्रसंगी त्यांच्यावर पोलिस कारवाई होते. आता असे होणार नाही. कारण एका युवकाने खास प्रेमवीरांसाठी एक वेबसाइट सुरू केली. याद्वारे प्रियकर-प्रेयसीला एकांतासाठी खोली उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात ही सुविधा सुरू झाली आहे. stayuncle.com असे त्या वेबसाइटने नाव आहे.
कशी करून देणार खोली उपलब्ध
या वेबसाइटवर प्रियकर किंवा प्रेयसीपैकी कुणीही एकाने बुकिंग केली की त्यांना त्या शहरातील काही हॉटलेची माहिती दिली जाते. या हॉटेलसोबत या वेबसाइटने टाई-अप केलेला आहे. त्यातून जोडप्यांना हॉटेलचा पत्ता, रुम नंबर मेलवर किंवा मोबाइल दिले जाते. विशेष या पोलिस कारवाईचा कुठलाही धोका नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, पण अट एकच... पुढील स्लाइडवर वाचा, कुणी सुरू केली वेबसाइट.... माहिती लीक होत नाही...