आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध 20 किल्‍ले, जाणून घ्‍या रंजक माहिती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उन्‍हाळ्याच्‍या सुट्या लागल्‍यात. अनेक जणांनी सहलीचे नियोजन केले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराष्‍ट्रातील प्रमुख किल्‍ल्‍यांबाबत खास माहिती. ज्‍यांना की या उन्‍हाळ्याच्‍या सुट्यांमध्‍ये भेट देता येईल.
किल्‍ल्‍याचे तीन प्रकार
- किल्‍ल्‍याचे तीन प्रकार असतात.
- या तीनही प्रकारचे किल्‍ले महाराष्‍ट्रात आहेत.
- यातील गिरीदुर्ग म्‍हणून डोंगरावर असलेला किल्‍ला
- जलदुर्ग म्‍हणजे समुद्रात असलेला किल्‍ला
- भूईकोट म्‍हणजे जमिनीवर असलेला किल्‍ला
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महाराष्‍ट्रातील निवडक किल्‍ल्‍यांची थोडक्‍यात माहिती....