आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिक डे: देशात पहिल्‍यांदा होणार विदेशी जवानांची परेड, भारत-फ्रान्‍सचा सराव सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  26 जानेवारीला राजपथावर भारतीय जवानांसह फ्रान्सचे जवानही परेडमध्‍ये सहभागी होणार आहेत. देशाच्‍या इतिहासात असे आयोजन पहिल्‍यांदा करण्‍यात येत आहे.
यावेळी  फ्रान्सचे राष्‍ट्राध्‍यक्ष फ्रांसुआ ओलांद या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून सहभागी होते.  मागील वर्षी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा भारतात आले होते.
 
फ्रान्‍सचे जवान भारतात दाखल..
- फ्रान्सच्‍या जवानांची एक तुकडी सुरतगड एअरफोर्सवर पोहोचली आहे. भारताच्‍या जवानांनी त्‍यांचे स्‍वागत केले.
- दोन्‍ही देशाच्‍या जवानांनी एकत्र सरावाला सुरूवात केली आहे.
- 16 जानेवारीपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे.
 
फ्रान्‍सचे अध्‍यक्ष आणि पीएम आधीही आले होते..
- प्रमुख पाहुणे म्‍हणून याआधीही फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष आणि पंतप्रधानाने भारताचा दौरा केला.
- 1998 मध्‍ये अध्‍यक्ष आणि 1976 पंतप्रधान भारतात आले होते.
- फ्रान्‍सचे अध्‍यक्ष वॅलरी ग्रिसकार्ड यांनीही 1980 मध्‍ये भारत दौरा केला होता.
 
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भारत आणि फ्रान्‍सचे जवान कसरत करताना....
 
बातम्या आणखी आहेत...