आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : बीडमधील परभणी तांड्यावर शेतक-याची आत्‍महत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड – जिल्‍ह्यातील परभणी तांड्यावर (वडवणी) तरूण शेतक-यांने कर्जबाजारीपणा व दुबार पेरणीच्या संकटामुळे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव पिंटू रामा राठोड (३४) असे आहे. त्‍याच्‍याकडे शेतक-याला दोन एकर शेती असुन काही दिवसापूर्वीच त्याने एक एकर शेत कर्जबाजारीपणामुळे विकले होते. राठोड याने वडवणी येथील भारतीय स्टेट बँकेकडून ४० हजार कर्ज घेतलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.
महाराष्ट्रातील अधिक बातम्‍या वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...