आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : नांदेडमध्‍ये आढळला दुर्मिळ माळढोक; पाहण्‍यासाठी अनेकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेडमध्‍ये आढळून आलेला माळढोक पक्षी - Divya Marathi
नांदेडमध्‍ये आढळून आलेला माळढोक पक्षी
नांदेड - शहरातील नांदेड -किनवट रस्‍त्‍यावर आज (रविवारी) नामशेष होत चाललेला अत्‍यंत दुर्मिळ माळढोक पक्षी अत्‍यवस्‍थ अवस्‍थेत आढळून आला. ना्गरिकांनी त्‍याला वनविभागाकडे सुपूर्द केले असून, त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत. या पक्षाला पाहण्‍यासाठी पक्षीमित्रांनी एकच गर्दी केली होती.
अधिक घटना वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा