आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्र : अल्‍पवयीन मुलांनी केले मित्राचे अनैसर्गिक लैंगिक शोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वारजे परिसरात राहणा-या अनुक्रमे १७ व १५ वर्षीय मुलांनी एका सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात पीडित मुलाच्या आर्इने तक्रार दाखल केली आहे.
राज्‍यात आज घडलेल्‍या इतर घटना जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा