आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : ठाण्यात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह; शंका कुशंकाना पेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - शहरात वेगवेगळ्या घटनांत दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत मोडगाव येथे एका ४५ ते ५० वय असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. दुस-या घटनेत सुतराकर - काकड पाडा येथे एका २५ वर्षीय तरुणाचा छिन्नविच्छिन अवस्थेतील मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोघांचीही ओळख अजून पटली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
दिवसभरातील ताजा बातम्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करत राहा.