आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Photos : सलमान खानपासून दीपिकापर्यंत, झोपेत असे दिसतात हे Bollywood Stars

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण, सलमान खान, दिशा पाटनी. - Divya Marathi
दीपिका पादुकोण, सलमान खान, दिशा पाटनी.
मुंबई - टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अॅक्ट्रेस दिशा पाटाणी हिने नुकताच तिचा आराम करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, My sleeping spot "plane" , the only time when i get to sleep these days is while travelling." तसे पाहता, बहुतांशा बॉलीवूड स्टार्स रोज 15 तासांपेक्षा जास्त काम करतात. त्यामुळे एवढा वेळ शुटिंगमध्ये असल्याने ते थकत असणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे कधी कधी हे स्टार्स सेटवरच आराम करतात. अनेक स्टार्स तर फ्लाइटमध्येही झोप पूर्ण करतात. तसेच बी-टाउनचे काही सेलेब्स सोशल मीडियावर झोपेचे फोटोही शेयर करतात. 

सलमान खान, दीपिका पादुकोण, सनी लियोनी, प्रियाका चोप्रा, कतरिना कैफपासून ते परिणिती चोप्रापर्यंत हे स्टार्स झोपेत कसे दिसतात, याचे फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...