आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनानंतर असे असते किना-याचे वातावरण, मुर्त्‍यांची अशी असते अवस्‍था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपण ढोलताशांच्‍या गजरात गणरायाचे विसर्जन करत असतो. मात्र विसर्जनानंतर या मुर्त्‍यांचे काय होते? हे फार कमी जणांना माहित आहे. विसर्जनांनतर दुस-या दिवशी यातील कित्‍येक मुर्त्‍या किना-यावर येतात आणि अनेक दिवस तसेच पडून राहतात. नंतर काही संस्‍था या मुर्त्‍यांची योग्‍य ठिकाणी विल्‍हेवाट लावतात. 

दुस-या दिवशी असे असते किना-याचे दृश्‍य 
- मुर्त्‍या किना-यावर आल्‍यानंतर महापालिकेद्वारे यांची सफाई केली जाते. 
- संपर्णू किना-यावर माती, प्‍लास्‍ट आणि चिकट केमिकल रंगांची घाण पसरलेली असते. यांचा वासही येत असतो. 
- बहुतेक मुर्तिकार या मुर्त्‍यांना घेऊन जातात. आणि पुन्‍हा त्‍यांना मॉडीफॉय करुन नविन मुर्त्‍या तयार करतात. 

विसर्जन म्‍हणजे काय? 
- विसर्जन हा संस्‍कृत शब्‍द आहे. याचा अर्थ आहे पाण्‍यामध्‍ये विलीन होणे. 
- मुर्तीची पुजा केल्‍यानंतर तिला विसर्जित करुन सन्‍मान दिला जातो. 
- गणेश विसर्जनाद्वारे आपल्‍याला हे सांगण्‍याचा प्रयत्‍न असतो की, शरीर हे मातीचेच बनलेले आहे आणि शेवटी त्‍याला मातीतच विलिन होणे आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मुर्तींचे विसर्जनापूर्वी आणि विसर्जनानंतरचे फोटोज... 

 
बातम्या आणखी आहेत...