आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर जोशींच्‍या पुढच्‍या पिढीकडून यावर्षी बाप्‍पाची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते आणि महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री मनोहर जोशी यांच्‍या निवासस्‍थानीही गणरायाचे आगमन झाले. यावर्षी पंतांची पुढची पिढी अर्थात त्‍यांचा मुलगा उन्‍मेष आणि सून माधवी यांनी गणेशाची पूजा केली. आतापर्यंत मनोहर जोशी यांच्‍याच हस्‍ते गणेशाची पूजा व्‍हायची.

श्रीगणेशाची मनोभावे पूजा करणारे मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली. परंतु, गणेशाची इच्‍छा असेल तर मला ती संधी मिळेल. बाप्‍पाच्‍या मनात नसेल तर मी निवडणूक लढविणार नाही, असे मनोहर जोशी म्‍हणाले.

आणखी वाचा...

असे तयार करा चॉकलेटचे मोदक, चविष्ट
आयव्हरी कोस्टमध्ये गणेशाचे विशेष चलनी नाणे होणार उपलब्ध
सलमान खानच्या घरी 'विघ्नहर्ता' झाले विराजमान, बघा LATEST PICS
GANPATI SPL : मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा झाले विराजमान, बघा खास झलक
लगेच संपवा वाफाळणारे उकडीचे मोदक, अगदी चविष्ट
घरीच तयार करा ज्वारीच्या पीठाचे स्वादिष्ट मोदक
अशी तयार करा चविष्ट मराठमोठी पुरणपोळी