मुंबई- सामूहिक बलात्काच्या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. नालासोपाऱ्यात एका 20 वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामुहीक बलात्कार केला. पीडित तरुणी ही घाटकोपरची रहिवासी आहे. तिच्यावर 9 नोव्हेंबरला बलात्कार झाला. पीडित तरुणीने या प्रकरणात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी 9 सप्टेंबर रोजी सुरतहून वांद्रे टर्मिनसला उतरली. तिने घाटकोपरला जाण्यासाठी रिक्षा केली. परंतु, काही नराधमांनी रिक्षाचा पाठलाग करून पीडितेला नालासोपाऱ्यात नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि पसार झाले. पोलिस नरधमांचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, फार्म हाऊसवर बर्थ डे पार्टी गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू