आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट; दाऊद दुबईला जाताच संपूर्ण मुंबईचा झाला \'डॅडी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 'दहशती'चे दुसरे नाव म्हणून गॅंगस्टर अरुण गवळीची ओळख होती. 'डॅडी' म्हणून तो प्रसिद्ध आहे. कधीकाळी अख्या मुंबईवर तो राज्य करत होता. दूध विकून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवणारा अरुण गवळी नंतर गँगस्टर बनला.

अरुणी गवळीच्या रियल लाइफवर बनलेला बॉलीवूड मूव्ही 'डॅडी'चा टीझर नुकताच रिलिज झाला. बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने सिनेमात अरुण गवळीची भूमिका साकारली आहे. गवळी सध्या नागपूर तुरुंगात आहे. त्याच्यावर शिवसेना नेत्याच्या हत्येचा आरोप आहे.

चला तर मग जाणून घेऊया... दूधवाला ते गॅंगस्टर आणि नंतर राजकीय नेता बनलेल्या अरुण गवळीची कहाणी...

पुढील स्लाइडवर वाचा... गवळीचे वडील मध्यप्रदेशतून आले होते मुंबईत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...