आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला सहज बनवता येतील या कलाकृती, 20 फोटोत पाहा असे साकारले सुंंदर बाप्‍पा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाडक्‍या गणपती बाप्‍पांची विविध रुपं आपल्‍याला पाहायला मिळतात. अलिकडे मंडळं आणि भक्‍तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवकडे अधिक भर असल्‍याने भाविक फळ, भाज्‍या, कागद, नारळ आदी विविध वस्‍तूंपासून गणपती बाप्‍पांची मूर्ती तयार करतात. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच काही सुंदर बाप्‍पा दाखवणार आहोत. या अत्‍यंत साध्‍या आणि सोप्‍या कलाकृती आपल्‍यालाही साकारता येईल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, गणपती बाप्‍पांच्‍या सुंदर कलाकृती...
बातम्या आणखी आहेत...