आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटमध्ये सहज उपलब्ध होतात या दमदार कार; रिसेल व्हॅल्‍यूतील टॉप 8 मॉडल्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाडक्या गणरायाला सगळ्यांनी निरोप दिला आहे. याच महिन्यात नवोदुर्गात्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापाठोपाठ दसरा, दिवाळी आहे. या काळात बहुतांश लोक कार एक्स्चेंज करून नवी कार खरेदी करतात. परिणामी बाजारात जुन्या कारची संख्या वाढते. मात्र, त्यांच्या कारची बाजारात रिसेल व्हॅल्यू किती? याचा अंदाज ते घेत नाहीत.

आज आम्ही आपल्याला रिसेल व्हॅल्यूतील टॉप- 8 कारविषयी माहिती घेवून आलो आहे. या कार्सचे रिसेल व्हॅल्यू इतर कारच्या तुलनेत जास्त आहे.

कार रिसेल करणार्‍या एका वेबसाइटनुसार, अलिकडे जुन्या कारच्या मागणीत वाढ झाली आहे. तुम्ही तुमची जुनी कार खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मारुती सुझुकी ऑल्टो 800
मारुती सुझुकी ऑल्टो 800 ला Middle Class कार म्हटले जाते. कार बाजारात लोकप्रिय ठरली आहे. उल्लेखनिय म्हणजे कारचे रीसेल व्हॅल्यू देखील चांगली आहे. कमी किमती दमदार कार खरेदी करू इच्छीतात तर मारुती ऑल्टो 800 एक शानदार कार आहे. 90 हजार ते 2 लाख रुपये किमतीत ही कार खरेदी करू शकतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा, या कारही सहज मिळतात कमी किमतीत...
बातम्या आणखी आहेत...