आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा प्रयत्न करत होता नराधम; पीडितेने प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने केले वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- घराशेजारी राहाणार्‍या तरुणीवर बलात्काराच्या प्रयत्न करणार्‍या एका नराधमाला पोलिसांनी अटक केली‍ आहे. पीडितेने स्वरक्षण करताना आरोपीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या मित्राच्या हातात बेड्या टाकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?
- शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशेर आलम शेख (24) असे आरोपीचे नाव आहे. तो गोवंडीमधील शिवाजी नगरात रोड नंबर 6 वर राहातो.
- शमशेर हा बेरोजगार असून कायम परिसरातील तरुणींची छेड काढतो. 15 ऑगस्टला सकाळी तो घराशेजारी राहाणार्‍या प‍िंकीला (नाव बदलले आहे) एका कारखान्यात घेऊन गेला.
- कारखान्यात आरोपीचा मित्र आधीच आलेला होता.
- स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. शमशेर आणि त्याचा मित्र पिंकीवर जबरदस्ती करू लागले.
- पिंकीने दोघांना विरोध केला. त्यांची विनवणी करू लागली. आरडाओरड केली. परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. तितक्यात तिला कारखाना परिसरात जमिनीवर एक ब्लेड पडलेले दिसले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... पिंकीने मोठ्या हिमतीने केले आरोपीच्या प्रायव्हेट पार्टवर वार..
बातम्या आणखी आहेत...