आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने पॅन्ट उतरवून केले अश्लील कृत्य; तरुणीने फोटो काढून पोलिसांना केला 'ट्वीट'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तरुणीसमोर पॅन्ट काढून अश्लील कृत्य करणे, एका तरुणला चांगलेच महागात पडले आहे. तरुणीने न घाबरता मोबाईल कॅमेर्‍याने तरुणाचा फोटो काढून तो मुंबई पोलिसांना 'ट्वीट' केला आहे. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत आरोपी तेथून पसार झाला होता.

तरुणीने काढलेल्या फोटोत त्याच्या मोटर सायकलचा क्रमांक होता. त्यावरून काही मिनिटांतच पोलिसांनी त्याला अटक केले.

पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे हे प्रकरण?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)



बातम्या आणखी आहेत...