आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात या ठिकाणी रातोरात फळफळते नशीब, एका चालीत लोक बनतात कोट्याधिश!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कसीनो अॅक्ट 1976 मध्ये अस्तित्त्वात आला खरा, पण, अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. मुंबईत कसीनो सुरु करण्‍याची मागणी अद्याप प्रलंबितच आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे काय? मुंबईत कसीनो खेळण्यास परवानगी नाही. पण मुंबईपासून जवळच असलेल्या गोवा राज्यात खुलेआम कसीनो खेळला जातो.

आम्ही आपल्याला गोवातील काही कसीनो क्रूझविषयी माहिती घेवून आलो आहे. गोव्यातील कसीनो क्रूझवर टूरिस्टची कायम रेलचेल असते. या कसीनोबाबतीत सांगितले जाते की, येथे एका चालमध्ये लोक कोट्यधीश बनतात. तर एका रात्रीतून त्यांचे नशीब बदलून जाते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, गोव्यातील इतर कसीनोविषयी...
बातम्या आणखी आहेत...