आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात दिसणार नाही आता असे दृश्य, कधीकाळी परदेशी नागरिक करायचे अशी बिंनधास्त पार्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारुचे खुलेआम सेवन करण्यास सरकारने बंदी घातली आहे. - Divya Marathi
दारुचे खुलेआम सेवन करण्यास सरकारने बंदी घातली आहे.
मुंबई/पणजी- गोब्यात लवकरच सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुढील महिन्यात याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील. गोव्यात काही वर्षांपुर्वी खुलेआम हिप्ली लोकांच्या आणि रेव्ह पाटर्या होत होत होत्या. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...