आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डमॅन ‘गॉड’चरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला येथील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंकज पारख यांनी 3.900 किलोग्रॅम सोन्याचा शर्ट घालून रविवारी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. पारख 8 ऑगस्ट रोजी वाढदिवशी या शर्टासह 6.5 किलो सोने घालून गिनीज विक्रमाचा प्रयत्न करतील.

- दुबईतील डिझायनरचे डिझाइन.
- नाशिकच्या बाफना ज्वेलर्समध्ये निर्मिती.
- 19 कारागिरांचे दोन महिने परिश्रम.

3.2 किलो : दत्ता फुगेंचा विक्रम
पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दत्ता फुगे यांनी 3.2 किलो सोन्याचा शर्ट
व 300 ग्रॅम सोन्याचा पट्टा घालून विक्रम केला होता. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होते.