आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारण आयुक्तालयाचा अतिरिक्त कार्यभार ह. का. गोसावींकडे सुपूर्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची आयुक्त पदावर नेमणूक करण्यात येणार अाहे. मात्र ताेपर्यंत वाल्मीचे कार्यकारी संचालक ह. का. गोसावी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...