आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांची सहकार कायद्यास मंजूरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - केंद्र सरकारने राज्यातील सहकार कायद्याच्या कलम 97 मध्ये केलेल्या बदलानुसार राज्य सरकारने केलेल्या बदलांना राज्यपालांनी मंजुरी दिली असून तसा अध्यादेश शुक्रवारी जारी करण्यात आला. 42 पानांच्या या अध्यादेशात निवडणुका, महिला सदस्यांसाठी आरक्षण, लेखापरीक्षकाची नियुक्ती, अनुसूचित जाती-जमातीतील एक प्रतिनिधी, इतर मागासवर्गीयांमधील एक, विमुक्त जमाती किंवा भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांतील एक प्रतिनिधी आणि दोन महिला प्रतिनिधी या राखीव प्रतिनिधींसह तालुक्यांमधून एकूण 21 प्रतिनिधी निवडणे बंधनकारक करण्यात आले आहे.