आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी ईदची सुटी आता मंगळवारी, लग सुट्यांचे आखलेले बेत फसणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बकरी ईद सोमवारऐवजी मंगळवारी साजरी होत आहे. त्यामुळे ईदनिमित्त सोमवारी दिली जाणारी सार्वजनिक सुटी आता मंगळवारी असेल. उत्तर भारतातील मुस्लिम धर्मगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी होणारे चंद्रदर्शन एक दिवस उशिराने होणार असल्याने ईद सोमवारऐवजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. ही सुटी एक दिवस पुढे गेल्याने अनेकांनी सलग सुट्यांचे आखलेले बेत फसणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...