आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडच्या श्रीकर परदेशींसह 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पिंपरी-चिंचवडचे बुल्डोझर या नावाने प्रसिद्ध श्रीकर परदेशी यांच्यासह 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर बांधकामांवर बेधडक कारवाई केल्याने परदेशी यांची बदली करण्यासाठी राज्य सरकारवर राजकीय दबाव होता. परंतु, बदलीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्याने त्यांची बदली करण्याचा निर्णय सरकारने तुर्तास टाळला होता. परंतु, आज त्यांची बदली करण्यात आल्याने आता या वादात तेल पडले आहे. त्यांच्या बदलीला विरोध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे भागात मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अधिकाऱ्याचे नाव- सुनिल पोरवाल
सध्याचे पद- प्रधान सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
नियुक्तीचे पद- प्रधान सचिव (वस्त्रोद्योग), कोऑपरेशन, मार्केटिंग आणि टेक्साईल डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई
---
अधिकाऱ्याचे नाव- अनिल डिग्गीकर
सध्याचे पद- सचिव (एडीएफ), कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई
नियुक्तीचे पद- उपाध्यक्ष आणि प्रधान संचालक, एमएसआरडीसी, मुंबई
---
अधिकाऱ्याचे नाव- बिपिन श्रीमाली-
सध्याचे पद- उपाध्यक्ष आणि प्रधान संचालक, एमएसआरडीसी, मुंबई
नियुक्तीचे पद- मुख्य व्यवस्थापकीय संचालक, इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड
---
अधिकाऱ्याचे नाव- मनिषा म्हैसकर
सध्याचे पद- कम्पलसरी वेटिंग-
नियुक्तीचे पद- सचिव, वैद्यकिय शिक्षण आणि ड्रग्ज डिपार्टमेंट, मुंबई आणि अॅडिशनल चार्ज ऑफ सेक्रेटरी, आय अॅण्ड पीआर
---
अधिकाऱ्याचे नाव- अश्विनी भिडे
सध्याचे पद- कम्पलसरी वेटिंग
नियुक्तीचे पद- सचिव, स्कूल एज्युकेशन अॅण्ड स्पोट्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई
---
अधिकाऱ्याचे नाव- एस. एम. सारकुंडे
सध्याचे पद- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
नियुक्तीचे पद- आयुक्त टेरी, पुणे
---
अधिकाऱ्याचे नाव- व्ही. व्ही. देशमुख-
सध्याचे पद- कम्पलसरी वेटिंग-
नियुक्तीचे पद- महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
---
अधिकाऱ्याचे नाव- राजीव जाधव-
सध्याचे पद- जिल्हाधिकारी, रत्नागिरी-
नियुक्तीचे पद- महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
---
अधिकाऱ्याचे नाव- श्रीकर परदेशी-
सध्याचे पद- महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नियुक्तीचे पद- महानिरिक्षक रजिस्ट्रेशन अॅण्ड कन्ट्रोलर ऑफ स्टॅम्प, पुणे
---
अधिकाऱ्याचे नाव- अभिषेक कृष्णा-
सध्याचे पद- अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
नियुक्तीचे पद- जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका
---
अधिकाऱ्याचे नाव- ए. शैला
सध्याचे पद- उपसचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मुंबई
नियुक्तीचे पद- जिल्हाधिकारी, मुंबई शहर
---
अधिकाऱ्याचे नाव- रुबल अग्रवाल-
सध्याचे पद- कम्पलसरी वेटिंग-
नियुक्तीचे पद- जिल्हाधिकारी, अहमदनगर
---
अधिकाऱ्याचे नाव- बी. राधाकृष्णन-
सध्याचे पद- कम्पलसरी वेटिंग-
नियुक्तीचे पद- जिल्हाधिकारी नाशिक
---
अधिकाऱ्याचे नाव- सी. व्ही. ओक-
सध्याचे पद- जिल्हाधिकारी, मुंबई शहर-
नियुक्तीचे पद- अतिरिक्त आयुक्त, सेल्स टॅक्स, मुंबई
---
अधिकाऱ्याचे नाव- के. एम. नगरगोजे-
सध्याचे पद- जिल्हाधिकारी, उस्मानाबाद-
नियुक्तीचे पद- उपमुख्यसंचालक यशदा, पुणे
---
अधिकाऱ्याचे नाव- श्वेता सिंघल,
सध्याचे पद- प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज प्रकल्प, नवी मुंबई-
नियुक्तीचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
----
अधिकाऱ्याचे नाव- आशुतोष सलिल-
सध्याचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना-
नियुक्तीचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर
---
अधिकाऱ्याचे नाव- प्रेरणा देशभ्रतार-
सध्याचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ-
नियुक्तीचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जालना
---
अधिकाऱ्याचे नाव- एम. एस. कुलशेट्टी-
सध्याचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर
नियुक्तीचे पद- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ
---
अधिकाऱ्याचे नाव- एम. पी. कल्याणकर-
सध्याचे पद- पीएस टू स्टेट मिनिस्टर ऑफ टीडीडी-
नियुक्तीचे पद- आयुक्त अकोला महानगरपालिका
---