आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळा तारांवर लटकणारा ग्रँट रोडचा स्कायवॉक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रँट रोडवरील भव्य अंडाकृती स्कायवॉक गुरुवारी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. या स्कायवॉकमुळे नाना चौकातील वाहतुकीतून कसरत करून पूर्व व पश्चिम दिशेला जाणार्‍या पादचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. मधोधमध उभारण्यात आलेल्या एका उंच खांबावरील 16 तारांचा या लटकत्या पूलाला आधार देण्यात आला आहे. खालील बाजूस खांबाचाही आधार आहे.

० पुलाची लांबी : पश्चिमेकडे अंडाकृती चक्रमार्गासह 515 मीटर व पूर्वेकडे 70 मीटर
० पुलाची आतील रुंदी : पश्चिमेकडील पूल 4 मीटर व पूर्वेकडील 3 मीटर
० पुलाची छपरापर्यंत उंची : सुमारे 3 मीटर
० पश्चिमेकडे स्थिर व सरकत्या जिन्यांची सोय
० पुलाच्या बाहेरून रंगी-बेरंगी दिवे लावून आकर्षक रोषणाई

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, स्कायवॉकची वैशिष्ट्ये