आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मुसळधार पाऊस; हाय टाइडमुळे सतर्कतेचा इशारा; फोटोत पाहा कशी झालीय स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायर हॉस्पीटलमध्ये शिरलेले पाणी. - Divya Marathi
नायर हॉस्पीटलमध्ये शिरलेले पाणी.
मुंबई- मुंबईत दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी समुद्राला भरती आली. समुद्रात 3.32 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचे व मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा आणखी फोटो
 
बातम्या आणखी आहेत...