आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Sabha Former President Vikramrao Savarkar Passes Away News In Amrathi

सावरकरांचे पुतणे विक्रमरावांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य, हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमराव सावरकर (82) यांचे रविवारी दुपारी निधन झाले. वि.दा. सावरकर यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव यांचे विक्रमराव हे पुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुले असा परिवार आहे. सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यात सैनिकी शाळा काढली. सावरकर विचारांच्या प्रचाराचे कार्य त्यांनी आजन्म सुरू ठेवले होते.