आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍या ऑस्‍कर सोहळ्याला होत्‍या केवळ २७० व्‍यक्‍तीच, वाचा रंजक माहिती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्र, संगीत, शिल्‍प, गायन, वादन, काव्‍य, नृत्‍य, स्‍थापत्‍य अशा जगातील सर्वच कलांचे एकत्रिकरण म्‍हणजे चित्रपट. त्‍यामुळेच सबंध जगात आज चित्रपटाला अन्‍यय साधारण महत्‍त्‍वप्राप्‍त झालेले आहे. जगातील सर्वात प्रभावी आणि तळा-गाळातील नागरिकांच्‍या हृदयाला हात घालणारा मीडिया हा चित्रपटच आहे. म्‍हणूनच आपल्‍याकडे सिनेमा हा विषय सर्वाधिक टॉकिंग पाइंट आहे. याच सिनेजगतातील सर्वोच्‍च मानला जाणारा ऑस्‍कर पुरस्‍कार तर सर्वांच्‍याच आ‍कर्षन, उत्‍सुकतेचा विषय. या पुरस्‍कारासाठी यंदा भारताने परदेशी भाषा विभागासाठी 'कोर्ट' या मराठी चित्रपटाची प्रवेशिका पाठवली जाणार आहे. पण, या पुरस्‍काराची सुरुवात कधी झाली, पहिला ऑस्‍कर कुणाला मिळाला, यासाठी किती मराठी चित्रपट भारताकडून पाठवण्‍यात आले. याची उत्‍सुकता प्रत्‍येकालाच आहे. त्‍यामुळेच खास तुमच्‍यासाठी divyamarathi.com ने घेतलेला हा धांडोळा...
पुढील स्‍लाइड्सवर वाचा.. .
1. पहिल्‍या सोहळ्याला केवळ २७० व्‍यक्‍तीच
2.कुणी सुरू केला हा सोहळा ?
3.सुरुवातील तीन महिन्‍यापूर्वीच केली घोषणा
4.प्रथम पुरस्काराची ही होती वैशिष्‍ट
5.तिसरा मराठी चित्रपट
6.'होऊ दे जरासा उशीर'ला मिळाले मोठे यश
7.2013 मध्‍ये विजय पाटकर यांची झाली होती निवड