आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रनप्रकरण : सलमानच्या खटल्याची सुनावणी जूनमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिट अँड रनप्रकरणी सलमान खान याच्यावर लावण्यात आलेल्या ‘सदोष मनुष्यवध’ गुन्ह्याबाबत 10 जून रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होईल. या प्रकरणी सलमानने आव्हान याचिका दाखल केली आहे. बुधवारी सलमानवर लावण्यात आलेल्या सदोष मनुष्यवध गुन्ह्यासंबंधी दाखल याचिकेबाबत चर्चा झाली. या वेळी दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आले होते.