आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case Court Room Live Story By Graphics

Graphics द्वारे पाहा, सलमान हजर झाल्यापासून शिक्षा मिळेपर्यंतचा घटनाक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दिवसभर देशभरातच नव्हे तर जगातील अनेक माध्यमांध्येही एकच चर्चा होती, ती म्हणजे सलमान खानच्या खटल्याची. या खटल्याचा निर्णय काय लागतो, हे पाहण्यासाठी प्रत्येकजण टिव्ही समोरच होता. माध्यमांचे प्रतिनिधी देतील तेवढीच नेमकी महत्त्वाची माहिती लोकांना त्या माध्यमातून मिळत होती. पण कोर्टात नेमके काय घडत होते, कशा प्रकारे युक्तिवाद चालला याबाबत सलमानच्या चाहत्यांसह अनेकांच्या मनात अजूनही उत्सुकता आहे. त्यामुळेच नेमके कोर्टात काल काय घडले हे ग्राफीक्सच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
पुढील स्लाइडवर Graphicsच्या माध्यमातून पाहा, कसे चालले सलमानच्या खटल्याचे कामकाज...