आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन : सलमान खानवरील खटल्याचा आज निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानवरील खटल्याचा निकाल बुधवारी लागणार आहे. या प्रकरणात सलमान दोषी ठरला तर त्याला १० वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.हा खटला १२ वर्षांपासून सुरू आहे. या निकालावर सलमानच्या कारकीर्दीचे भवितव्य ठरणार आहे. बॉलीवूडने सलमानवर २०० कोटी रुपये गुंतवले आहेत. सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे निकाल घोषित करतील.