आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्‍ये नागरिकांनी केले रात्री 12 वाजता ध्‍वजारोहण; इमारतींवर आकर्षक रोषणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री 12 वाजता राष्‍ट्रध्‍वजाला अभिवादन करताना नागरिक. - Divya Marathi
रात्री 12 वाजता राष्‍ट्रध्‍वजाला अभिवादन करताना नागरिक.


मुंबई - 69 व्‍या स्‍वातंत्र दिनाच्‍या अनुषंगाने शहरातील घाटकोपर येथील अमृत नगरमधील नागरिकांनी रात्री 12 वाजता ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह आमदार राम कदम आणि खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते. दरम्‍यान,मुंबई महानगरपालिकेच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्‍यामुळे नागरिकांचा आनंद ओसांडून वाहत होता.
पुढील स्‍लाइड्वर पाहा रोषणाईचे आकर्षक फोटोज...