आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 26 फोटोंमधील तरुण-तरुणींना होळी खेळताना पाहून तुम्‍हीही जाल रंगून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी देशातील विविध भागात होलिका दहन करण्‍यात येणार असून  सोमवारी धुलिवंदन साजरा होणार आहे. मात्र तरुणाईने शनिवारपासून रंगांची उधळण करायला सुरुवात केली आहे. देशातील कित्‍येक महाविद्यालयांमध्‍ये शनिवारीच होळी खेळण्‍यात आली. यावेळी तरुण-तरुणींने मनसोक्‍तपणे एकमेकांवर रंगांची उधळण केली. 
 
होळीचा आनंद उत्‍साहात साजरा करतानाच ती इकोफ्रेंडली साजरा करण्‍याकडे तरुणाईचा कल यावेळी दिसून आला. अनेक जणांनी शरीराला हानिकारक असणारे केमिकल रंग वापरण्‍याचे टाळले. बहुतेक महाविद्यालयांमध्‍ये नैसर्गिक रंगांची टीळा होळी म्‍हणजेच फक्‍त कोरड्या रंगांची होळी खेळण्‍यात आली.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, देशातील युवकांनी कशी केली होळी साजरी...   
 
बातम्या आणखी आहेत...